AAI : भारत विमानतळांची संख्या दुप्पट करणार ; 2047 पर्यंत 300 चा आकडा गाठण्याचे उद्दिष्ट

AAI : भारतामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हवाई मार्गाचा वापर वाढू लागला आहे. प्रवाशांचीही वाढती संख्या लक्षात घेऊन विमानतळांची संख्या वाढवण्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. सध्या आकडेवारीनुसार आठ पट वाढ अपेक्षित असून 2047 पर्यंत विमानतळांची संख्या दुप्पट करून 300 पर्यंत नेण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. याबाबतचा अळवाल मिंटने प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार यामध्ये विमानतळाचे विस्तारीकरण … Read more