State Co-Operative Bank | राज्य सहकारी बँकने जाहीर केली आजीवन पेन्शन योजना; निवृत्तीनंतर होणार इतका फायदा
State Co-Operative Bank | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (State Co-Operative Bank) कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता या कर्मचाऱ्यांसाठी बँकेने आजीवन पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. यावर्षी बँकेला खूप चांगला नफा झालेला आहे. बँकेला 615 कोटींचा नफा झालेला आहे. त्यामुळे यावर्षी कर्मचाऱ्यांना 10% चा लाभ देखील जाहीर … Read more