Akash Deep : W W W …. पहिल्याच सामन्यात आकाश दीपने इंग्लंडला फोडला घाम (Video)
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्याच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून रांची येथे सुरु झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताकडून प्रथमच कसोटी पदार्पण करणाऱ्या जलदगती गोलंदाज आकाश दीपने (Akash Deep) आपल्या भेद गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. आकाशने सुरुवातीला ३ बळी घेऊन इंग्लंडच्या बॅटिंग ऑर्डरचे … Read more