Viral Video : पृथ्वीवर एलियन येणार? आकाशात दिसली उडती तबकडी; कॅमेरात कैद झाले ‘ते’ दृश्य

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आतापर्यंत तुम्ही अनेक सिनेमा, सिरीजमध्ये एलियनविषयी ऐकलं, पाहिलं असेल. यामध्ये एलियन आकाशात प्रवास करताना UFO चा वापर करताना दाखवले जाते. UFO हे तबकडीसारखे दिसते. ज्याचा आकार गोल आणि अत्यंत भव्य असतो. अनेक लोकांना एलियन, त्यांचं राहणीमान आणि UFO बद्दल फार कुतूहल असते. त्यामुळे सोशल मीडियावर जर कुणी याबाबत कोणतीही पोस्ट … Read more

पेरूमध्ये पुन्हा सापडल्या एलियन ममी? डीएनए चाचणीनंतर उघड होणार मोठे रहस्य

Alien In Peru

आपल्याला भूगर्भातून तसेच इतरत्र अनेक काही गोष्टी सापडतात. ज्या गोष्टी पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात. अशीच एक घटना गेल्या वर्षी पेरू येथील राजधानी लिमा या ठिकाणी घडली होती. त्या घटनेनंतर संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पेरू येथे दोन एलियन ममी सापडल्या होत्या. आणि यातील खास गोष्ट म्हणजे त्या एलियन ममीना तीन बोटे होती. … Read more