सणासुदीच्या काळात विकले जातात बनावट ड्रायफ्रूट्स; अशाप्रकारे करा खऱ्या बदामाची पारख
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळीचा सण अगदी तोंडावर आलेला आहे. दिवाळीनिमित्त आपल्या घरात अनेक गोडधोड पदार्थ होत असतात. नवीन रेसिपी देखील होत असतात. या सगळ्यांमध्ये बदामाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच दैनंदिन आयुष्यात देखील बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बदामामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, विटामिन ई यांसारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे … Read more