Amala Benefits | हिवाळ्यात रोज सकाळी खा एक आवळा; शरीराला होतील अद्भुत फायदे

Amala Benefits

Amala Benefits | राज्यात हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे. हिवाळा आला कि आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या समस्या सामान्य होतात. अशा परिस्थितीत आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे खूप गरजेचे आहे. आयुर्वेदात, आवळा हा अनेक शतकांपासून आरोग्य गुणधर्मांचा खजिना मानला जातो, जे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. रोज एक … Read more