MS Dhoni Temple : चेन्नईत MS धोनीचे मंदिर बांधले जाईल; माजी खेळाडूने दिली देवाची उपमा

MS Dhoni Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंघ धोनी (MS Dhoni) … फक्त नावच काफी आहे … संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात धोनीचे लाखो करोडो चाहते आहेत .. धोनीला फक्त बघण्यासाठी चाहते स्टेडियमवर गर्दी करत असतात .. मैदानावर धोनीची एंट्री होताच माही माही या गजराने संपूर्ण स्टेडियम दमदमून जाते … इतकी प्रचंड क्रेझ धोनीची आहे .. त्यातच आता धोनीच्या चाहत्यांसाठी … Read more