Ambolgad Beach | रत्नागिरीतील या गावात आहे सर्वात सुंदर समुद्र किनारा; गर्दीपासून अलिप्त होऊन घ्या अनुभव

Ambolgad Beach

Ambolgad Beach | आपल्या महाराष्ट्राला सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या सिक्रेट बीच आहेत. त्याबद्दल अनेक लोकांना माहिती देखील नाही. महाराष्ट्रात असे एक गाव आहे, ज्या गावात चंद्रकोर आकाराचा एक छुपा समुद्रकिनारा आहे. या समुद्राचा आकार मुंबईतील मरीन ड्राईव्ह प्रमाणे क्वीन नेकलेस सारखा दिसतो. हा समुद्रकिनारा कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. राजापूर तालुक्यात … Read more