चिनी कंपनी दीदी ग्लोबलने शेअर बायबॅक योजनेचा रिपोर्ट नाकारला
नवी दिल्ली । चिनी कंपनी दीदी ग्लोबल इंकने शुक्रवारी वॉल स्ट्रीट जर्नलचा रिपोर्ट नाकारला की,” जूनमध्ये अमेरिकेच्या IPO नंतर मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यावर ते शेअर्स परत खरेदी करण्याचा विचार करीत आहे.” वॉल स्ट्रीट जर्नलने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की,”दीदी आणि तिचे बँकर्स गुंतवणूकदारांच्या तक्रारी दूर करण्यासाठी शेअर्स परत खरेदी करण्याचा विचार करीत आहेत.” चीनी सरकारने डेटा … Read more