सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी अमोल बाबर यांची बिनविरोध निवड; समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण

Amol Babar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे सुपुत्र अमोल बाबर यांची सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे (Mangesh Survase) यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संचालकाची नियुक्तीसाठी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अमोल बाबर (Amol Babar) यांची सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध … Read more