लालबागच्या राजाचा रुबाबच न्यारा ! अनंत अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण

lalbaghcha raja

देशातल्या गर्भश्रीमंत व्यक्तींच्या मध्ये अंबानी कुटुंबाचं नाव आवर्जून घेतलं जातं. मागच्या काही दिवसांपासून अनंत आणि राधिका अंबानी यांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात देशामध्ये रंगली होती आता पुन्हा एकदा ही नावं एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहेत. सद्या देशभरात गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळते आहे. मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणपती म्हणजे ‘ लालबागचा राजा ‘… 21 फुटी … Read more

Anant Ambani Wedding Date : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात; लग्नपत्रिकेचा फोटो VIRAL

Anant Ambani Wedding Date

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anant Ambani Wedding Date) गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मध्यंतरी प्री वेडिंग सोहळ्यातील जल्लोष पाहून जो तो अनंत आणि राधिका यांचा शाही विवाह सोहळा कसा असेल? याविषयी बोलताना दिसत आहे. या भव्य प्री- वेडिंगनंतर हे जोडपं जुलै महिन्यात सात फेरे घेणार असल्याचे सांगितले … Read more

Riteish Deshmukh : ‘… हे एक समर्पण आहे’; अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसाठी रितेशची खास पोस्ट

Riteish Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Riteish Deshmukh) गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची प्रचंड चर्चा आहे. हा प्री- वेडिंग सोहळा एखादा भव्य समारंभ असल्यासारखाच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. यामध्ये बॉलीवूडच्या तसेच हॉलीवुडच्या सिने कलाकारांचा देखील … Read more

Vantara Project : अनंत अंबानींचा प्रकल्प ‘वनतारा’ ठरतोय वन्य जीवांसाठी आश्रयस्थान; 200 पेक्षा जास्त हत्तींचे वाचवले प्राण

Vantara Project

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vantara Project) गेल्या काही काळात जंगलांची अमर्याद तोड झाल्याने मुक्या वन्यजीवांचा निवारा नाहीसा होऊ लागला आहे. प्रत्येकासाठी जमीन ही मौल्यवान वस्तू झाली आहे आणि अशातच अनंत अंबानी यांनी ३००० एकर क्षेत्र जनावरांसाठी समर्पित केले आहे. होय. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी आपला ड्रीमप्रोजेक्ट पूर्ण केला आहे. … Read more