दररोज एक ग्लास प्या हिंगाचे पाणी; पोटाचे आणि शरीराचे अनेक आजार होतील दूर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंगाचा वापर आपण चविष्ट भाजी बनवण्यासाठी नेहमी करत असतो. मसाल्यांमध्ये ही हिंगाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. हेच हिंग (Asafoetida) आरोग्यासाठी ही तितकेच फायदेशीर ठरते. हिंगामुळे जड पदार्थ पचनास सोपे जातात. गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. यात तुम्ही जर हिंगाचे पाणी दररोज पिले तर इतरही अनेक फायदे शरीराला होतील. आज … Read more