लाडकी बहीण योजनेनंतर आता आशा सेविकांना फायदा; मोबाइलसोबत रिचार्जही फ्री
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, राज्य सरकारने महिला मतदारांवर विशेष लक्ष दिलेले आहे. सरकार राज्यामध्ये अनेक नवनवीन योजना राबवत आहे. त्यामध्ये महिलांना ते केंद्रस्थानी ठेवत आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे. आता अशातच आता अशा सेविकांना देखील निवडणुकीपूर्वी एक भेट दिलेली आहे. ती म्हणजे आता मोबाईल सोबत … Read more