Ashadhi Ekadashi : एकादशीनिमित्त भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडी पंढरपूरला रवाना

Ashadhi Ekadashi : संपूर्ण राज्यभरात उद्या दिनांक 17 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जात असतात. एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून एस टी महामंडळाच्या तसेच रेल्वे विभागाकडून देखील विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने वारकरी, भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी (Ashadhi Ekadashi) रवाना झाले. याबाबतची माहिती … Read more

Ashadhi Ekadashi : राज्यातील पहिल्या बसस्थानक कम यात्री निवासाचे पंढरपूरात होणार लोकार्पण

Ashadhi Ekadashi : संपूर्ण राज्यामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव उद्या दिनांक 17 जुलै 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पंढरपुरामध्ये दरवर्षी लाखो भाविक उपस्थित होत असतात. यावेळी भाविकांच्यासाठी पंढरपूरला येण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या आणि एसटी बसेस ची सोय केलेली असते. मात्र तरी देखील ही सोय अपुरी पडते. म्हणूनच महाराष्ट्र … Read more

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला घरबसल्या ‘अशी’ करा विठ्ठलाची पूजा; पहा शुभ मुहूर्त आणि विधी

Ashadhi Ekadashi 2024 Puja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू धर्मात आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) विशेष महत्व आहे. यंदा आषाढी एकादशी १७ जुलैला साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले असून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. विठुरायाचा भक्तीत संपूर्ण महाराष्ट्र तल्लीन झाला असून सर्वत्र विठुरायाच्या गजर दुमदुमत आहे. विठू माऊली तू माऊली … Read more