Indian Railways : गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेचा मास्टर प्लॅन; खुद्द रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती
Indian Railways : आपल्याला माहितीच आहे की रेल्वेने प्रवास करणारा एक मोठा वर्ग भारतात आहे. त्यातही लोकल जनरल डब्ब्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या भारतीय रेल्वेवर गाड्यांमध्ये एसी कोचच जास्त असल्याचा आरोप होत आहे. या आरोपावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी भारतीय रेल्वे यावर्षी १० हजार नॉन-एसी डबे तयार करत असल्याचे … Read more