सुनीता विल्यम्सची अंतराळातच वाफ होऊन मृत्यू होऊ शकतो ? NASA तज्ज्ञाचा मोठा इशारा

Sunita Williams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या सध्या अंतराळात गेलेल्या आहेत. या आधी देखील त्यांनी अनेकवेळा अंतराळवारी केलेली आहे. यावेळी त्या बुच विल्मोर यांच्यासोबत गेलेल्या आहेत. परंतु पृथ्वीवर परत येण्याच्या त्यांच्या प्रवासात सध्या अनेक अडचणी येत आहेत. त्या केवळ आठ दिवसांसाठी अंतराळवीरात गेल्या होत्या. परंतु त्यांचा हा मुक्काम गेल्या दोन महिन्यापासून … Read more