Ata Maker Bag | हात खराब न करता अगदी 5 मिनिटात मळा कणिक; बाजारात आली ही नवीन पिशवी

Ata Maker Bag

Ata Maker Bag | भारतातील जेवणामध्ये चपातीचा समावेश प्रत्येक घरामध्ये केला जातो. चपाती भाजीनेच अनेक लोकांच्या दिवसांची सुरुवात होते. त्याचप्रमाणे ऑफिस टिफिन, मुलांच्या शाळेचे डबे यात देखील चपाती भाजी दिली जाते. परंतु सकाळीच्या गडबडीत महिलांसाठी चपात्या बनवणे हा एक खूप मोठा टास्क असतो. कारण चपात्या बनवण्यासाठी जास्त वेळ जातो. चपात्या लाटण्यासाठी सगळ्यात आधी चपातीचे कणीक … Read more