ATM Card | ATM कार्डधारकांना अपघातानंतर तसेच मृत्यूनंतर मिळतो 10 लाखांपर्यंत विमा; जाणून घ्या प्रोसेस
ATM Card | आजकाल प्रत्येक व्यक्तीचे बँकेत अकाउंट असणाऱ्या व्यक्तीकडे एटीएम कार्ड असते. एटीएम कार्डचा (ATM Card) वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. एटीएम कार्डमध्ये आपल्याला कॅश पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जावे लागत नाही. तुम्ही एटीएममध्ये जाऊन देईल पैसे काढू शकता. परंतु या एटीएमचे आणखी बरेच फायदे असते. ज्याबद्दल अजूनही अनेक लोकांना माहिती नाही. एटीएम कार्डच्या … Read more