axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । axis bank कडून नुकतेच आपल्या FD आणि बचत खात्यांवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. 13 जूनपासून FD वरील नवीन दर नवीन लागू झाले आहेत, तर 1 जूनपासून बचत खात्यावरील व्याजदर बदलले आहेत. सर्व बदल हे 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर लागू होणार आहेत. यानंतर आता axis bank कडून 7 ते 10 … Read more