Ayushaman Bharat Yojana | आयुष्मान कार्डवर मोफत उपचार देण्यास नकार दिल्यास, हा नंबर करा डायल

Ayushaman Bharat Yojana

Ayushaman Bharat Yojana | केंद्र सरकार देशातील गरीब जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. ज्यामुळे त्यांना अनेक सोयी सुविधा देखील मिळत आहे. अशातच आता सरकारने गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना रुग्णालयात मोफत उपचार देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सरकार आयुष्मान भारत योजना (Ayushaman Bharat Yojana ) या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना रुग्णालयात मोफत उपचार देत … Read more