Lawrence Bishnoi : 700 शूटर्स, 11 राज्यात आतंक, परदेशात जाण्याचे आमिष ; NIA कडून बिश्नोई गॅंग बाबत धक्कादायक खुलासे
Lawrence Bishnoi : माजी मंत्री बाबा सिद्धकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गॅंग ने घेतली आहे. यानंतर या गॅंग बद्दल मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या (NIA) ने देखील लॉरेन्स बिश्नोई गॅंग (Lawrence Bishnoi) बाबत मोठे खुलासे केले आहेत. NIA ने दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई गॅंग जवळ आत्ता जवळपास 700 शूटर आहेत. … Read more