‘या’ पदार्थांमुळे वाढते कोलेस्ट्रॉलची पातळी? सुरुवातीला दिसतात ही लक्षणे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. दरवर्षी हृदयविकाराच्या झटक्याने किंवा स्ट्रोकमुळे जवळपास 1.80 कोटी जीव गमावत असतात. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आज काल हृदयविकाराचा झटका येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढलेले कोलेस्ट्रॉल. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले की, आपले संतुलन बिघडते. परंतु वाढलेले कोलेस्ट्रॉल … Read more