कारण नसतानाही थकवा जाणवत असेल तर सावधान! असू शकतो कोलेस्ट्रॉलचा धोका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीसोबत त्यांना अनेक आजारांची लागण देखील झालेली आहे. आज काल हृदयविकार, डायबिटीस सारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. ज्या लोकांना डायबिटीस किंवा हृदयविकाराचा त्रास असतो. त्यांना कोलेस्ट्रॉल होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यांच्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. जर तुमच्या … Read more