आधुनिक पद्धतीने केळीची शेती ‘हा’ शेतकरी कमवतोय लाखो रुपये; विदेशातही होतीये निर्यात

Banana Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक तरुण लोक शेतीमध्ये पदार्पण करत आहेत. आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेत आहेत. आता पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न देखील चांगले मिळते आणि शेतमाल देखील चांगल्या किमतीने विकला जातो. शेतामध्ये जर तुम्ही या तंत्रज्ञानाचा योग्य वापर … Read more

Banana Benefits | केळीचा प्रत्येक भाग आहे फायद्याचा; फुल आणि सालीचाही होतो असा उपयोग

Banana Benefits

Banana Benefits |आपल्या निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारात फळांचा वापर करणे खूप गरजेचे आहे. त्यातही केळी ही अत्यंत उपयुक्त असे फळ आहे. केळीमुळे आपल्याला खूप पोषक तत्व मिळतात. केवळ केळीमुळेच नाहीतर केळीचे झाड आणि त्याच्या प्रत्येक भागापासून आपल्याला उपयोग होतो. म्हणूनच केळीला कल्पवृक्ष असे म्हणतात. केळीचे फुल, फळ, पान, देठ, साल या सगळ्याचा वापर होतो. त्यामुळे … Read more

Red Banana Farming | इंजिनिअरने नोकरी सोडून केली लाल केळीची शेती; कमावतोय लाखो रुपये

Red Banana Farming

Red Banana Farming |आपल्या देशामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आपल्या देशाची जवळपास 50 टक्के लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी नेहमी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. आजकाल अनेक उच्च शिक्षित तरुण देखील नोकरी न करता शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत आहेत. आणि वर्षाला त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. पारंपरिक पिकांना बाजूला … Read more

Banana Farming | तीव्र उष्णतेमुळे होईल केळीच्या पिकाचे नुकसान, अशाप्रकारे घ्या काळजी

Banana Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Banana Farming आजकाल अनेक शेतकरी हे फळ बागांची देखील शेती करत आहेत. अनेक बागायतदार हे केळीची लागवड करतात. देशातील बहुतांशी राज्य अशी आहेत, ज्या राज्यांमध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या खरीप हंगामाच्या बागायतदारांनी केळीची (Banana Farming) लागवड केली आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण यावर्षी उष्णतेमुळे केळीच्या … Read more