Saving Account Minimum Balance : सेव्हिंग अकाउंटमध्ये कमीत कमी किती बॅलन्स हवा? पहा सर्व बँकांची मर्यादा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Saving Account Minimum Balance) विविध बँकांमध्ये अनेक ग्राहकांचे एकतर सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाते असते. नाहीतर करंट अकाउंट अर्थात चालू खाते उघडले जाते. या दोन्ही खात्यांसाठी बँकांनी किमान शिल्लक मर्यादा नियोजित केली आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या बँकेत अकाउंट सुरु केल्यास त्याचा मेंटेनन्स राखण्यासाठी आपल्या खात्यावर मिनिमम बॅलन्स मेंटेन करणे बंधनकारक असते. दरमाही पगारावर … Read more