सहकारी बँकांसाठी आणलेल्या ‘या’ नवीन कायद्याचा परिणाम ग्राहकांच्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांवर कसा होईल, त्यासंबंधित सर्व बाबी जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI ज्या प्रकारे सरकारी आणि खासगी बँकांचे रेग्युलेट करते. त्याचप्रमाणे आता RBI सहकारी बँकांवरही लक्ष ठेवेल. देशात सुमारे 1482 नागरी सहकारी बँका (Urban Cooperative bank) आणि 58 बहु-राज्य सहकारी बँका आहेत. आता एकूण 1540 सहकारी बँका या थेट RBI च्या रेग्युलेशन मध्ये आलेल्या आहेत. आता ग्राहकांवर काय परिणाम होईल?तज्ज्ञांचे असे म्हणणे … Read more