पुढील तीन दिवसात बँकेची महत्वाची कामं उरका, कारण..
मुंबई । पुढील तीन दिवसात बँकेशी संबंधित काही काम असतील तर लवकर उरका. कारण या आठवड्याच्या अखेरीस सलग तीन दिवस बँकांना सरकारी सुट्टी आहे. त्यामुळे गुरुवार 24 डिसेंबरपर्यंत बँकेची कामं न उरकल्यास सोमवार 28 डिसेंबरपर्यंत थांबावं लागेल. सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन करायची कामे ग्राहकांना येत्या गुरुवारपर्यंतच उरकून घ्यावी लागतील. … Read more