UPI Not Working | तुम्हालाही UPI पेमेंटमध्ये समस्या येत आहेत का? अशाप्रकारे करा दुरुस्त
UPI Not Working | UPI वापरकर्त्यांना कधीकधी पेमेंट करण्यात अडचणी येतात. काल मंगळवारी देखील अशीच समस्या दिसली, जेव्हा अनेक वापरकर्त्यांना UPI पेमेंट करताना समस्यांचा सामना करावा लागला. त्रस्त युजर्सनी त्यांच्या समस्या सोशल मीडियावर शेअर केल्या. NPCI ने याचे कारण दिले आहे मंगळवारी, Google Pay, Phone Pay, Paytm, Bhim सारख्या UPI ॲप्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या व्यवहारांमध्ये समस्यांचा … Read more