IndusInd बँकेने लॉन्च केले पहिले मेटल क्रेडिट कार्ड, त्यामध्ये मिळतील अनेक खास सुविधा

नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या इंडसइंड बँकेने गुरुवारी आपले पहिले मेटल क्रेडिट कार्ड जारी केले आहे. हे कार्ड पायनियर हेरिटेज (PIONEER Heritage) या नावाने लाँच करण्यात आले आहे. या कार्डच्या मदतीने ग्राहकांना ट्रॅव्हल, वेलनेस, लाईफस्टाइल यासह अनेक खास सुविधा मिळतील. हे कार्ड विशेष प्रोफेशनल्स आणि एंटर प्रेन्योर्सना ध्यानात घेऊन काढले गेले आहे. हे … Read more

पुढील वर्षी जानेवारीपासून 50 हजाराहून अधिकचे पेमेंट करण्यासाठी RBI ची ‘ही’ अट लागू होणार

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काही महिन्यांपूर्वी पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) सुरू केली आहे. या नवीन नियमांतर्गत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पैशावर काही डिटेल्सची पुन्हा पुष्टी करणे आवश्यक असेल. वास्तविक, पॉझिटिव्ह पे सिस्टम हे आरबीआयचे एक नवीन टूल आहे ज्या अंतर्गत फसवणूकीची माहिती मिळेल. 1 जानेवारी 2021 पासून याची अंमलबजावणी … Read more

SBI घेऊन आले आहे कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड, आता जगभरात कुठेही करता येतील व्यवहार, खरेदीवरही मोठी मिळेल डिस्काउंट

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवीन एसबीआय रुपे कार्ड JCB प्लॅटिनम कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड (JCB contactless debit card) लॉन्च केले आहे. हे कार्ड SBI, NPCI आणि JCB च्या संयुक्त विद्यमाने लाँच केले गेले आहे. त्याला ‘एसबीआय रुपे जेसीबी प्लॅटिनम कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड’ असे नाव देण्यात आले आहे. हे ड्युअल इंटरफेस … Read more