पंतप्रधान किसान योजनेत 110 कोटी रुपयांचा घोटाळा उघड, पात्र नसतानाही लोकं घेत आहेत लाभ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या योजनेत हा घोटाळा उघडकीस आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतकाही लोक पात्र नसलेले लोकही याचा फायदा घेत असल्याचे आढळले आहे. तामिळनाडू सरकारने पंतप्रधान किसान योजनेत 110 कोटींपेक्षा जास्त किंमतीचा मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. यामध्ये फसवणूक करून110 कोटींपेक्षा जास्त रक्कम ऑनलाइन काढून घेण्यात आली असल्याचे तपासात … Read more