ICICI Bank : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; 1 मे पासून ‘या’ सेवा महागणार

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ICICI Bank) विविध आर्थिक उत्पादने आणि सेवांसाठी ओळखली जाणारी ICICI बँक ही खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. ही बँक कायम आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. त्यामुळे ICICI बँकेच्या ग्राहकांची मोठी संख्या आहे. जर तुम्हीही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. ICICI बँकेने काही सेवांचे शुल्क वाढवले असून … Read more

Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी एक महत्वाचे अपडेट आले आहे. जर आपण या बँकेचे ग्राहक असाल आणि अजूनही सेंट्रल केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर आपल्या जवळच्या शाखेत जाऊन लवकरात लवकर हे काम करावे लागेल. जर असे केले नाही तर नंतर आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सेंट्रल केवायसी म्हणजे काय … Read more

SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांपेक्षा एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना दिलासा देताना विविध बँकिंग सेवांसाठी आकारण्यात येणाऱ्या अनेक शुल्कांपैकी एका शुल्क काढून टाकले आहे. एसबीआय ने मोबाईल फंड ट्रान्सफर करण्यावर द्यावा लागणारा एसएमएस चार्ज काढून टाकला आहे. SBI ने याबाबत माहिती देताना सांगितले की, आता युझर्सना USSD सर्व्हिस … Read more

Banking Service: 1 ऑगस्टपासून बँकेशी संबंधित ‘या’ नियमात होणार बदल !!!

Banking Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Service : सोमवारपासून ऑगस्ट महिना सुरू होतो आहे. येत्या महिन्यात बँक-एटीएम आणि बँकिंगशी संबंधित अनेक नियमात बदल होणार आहेत. या बदलाचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. बँक ऑफ बडोदा 1 ऑगस्टपासून हा नियम बदलणार बँक ऑफ बडोदा कडून चेक पेमेंटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना … Read more

Bank Holidays : जुलैमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holidays : देशभरातील जवळपास सर्वच बँकाकडून ऑनलाईन सुविधा दिल्या जातात. मात्र अशीही काही असतात जी बँकेत जाऊनच पूर्ण करावी लागतात. तसेच काही कामे ऑनलाइन न झाल्यास ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावेच लागते. त्यामुळे बँकेत जाण्याआधी आपल्याकडे बँकांच्या सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. ते हे जाणून घ्या कि येत्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये … Read more

RBI कडून आणखी एका बँकेचे लायसन्स रद्द; ग्राहकांचे किती पैसे परत मिळणार हे जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महाराष्ट्राच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. ही बँक आता ग्राहकांना आपली सेवा देऊ शकणार नाही. “परिणामी, बँक 03 फेब्रुवारी 2022 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून बँकिंग व्यवसाय करणे बंद करेल असे RBI ने एका निवेदनात म्हटले आहे. RBI ने गुरुवारी हा आदेश दिला. RBI ने … Read more

बँकिंगसह अनेक नियम बदलणार; तुमच्या खिशावर किती परिणाम होईल जाणून घ्या

Bank

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी 2022 पासून बँकिंगसह अनेक नियम बदलणार आहेत. तुमच्या आयुष्याशी संबंधित या नियमांमधील बदल तुमच्या खिशावरही परिणाम करणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात बँक ऑफ बडोदा, एसबीआय बँक आणि पीएनबी बँक ट्रान्सझॅक्शनशी संबंधित नियम बदलतील. तसेच 1 फेब्रुवारीपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहेत. ट्रान्सझॅक्शन लिमिट वाढली SBI च्या म्हणण्यानुसार, IMPS द्वारे रु. … Read more

SBI देत आहे दरमहा 60 हजार रुपये कमावण्याची संधी; आता घरबसल्या करा ‘हे’ काम !

PIB fact Check

नवी दिल्ली । जर तुमचाही जर घरबसल्या बिझनेस सुरू करण्याचा विचार असेल किंवा तुम्ही काही अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही घरबसल्या बसल्या महिन्याला 60 हजार रुपये सहजपणे कमवू शकता. SBI तुम्हाला ही संधी देत ​​आहे. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाची SBI ATM फ्रँचायझी घेऊन … Read more

Paytm पेमेंट्स बँकेचा विक्रम, एका महिन्यात झाले 92.60 कोटींचे UPI ट्रान्सझॅक्शन

नवी दिल्ली । Paytm Payments Bank Ltd. म्हणजेच PPBL ने जाहीर केले आहे की, त्यांना एका महिन्यात 92.60 कोटी पेक्षा जास्त UPI ट्रान्सझॅक्शन मिळाले आहेत, हा टप्पा गाठणारी देशातील पहिली लाभार्थी बँक बनली आहे. यासह, PPBL देशातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी UPI लाभार्थी बँक म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे. सर्वात मोठी UPI लाभार्थी … Read more

बँकांमधील संपामुळे ठप्प होणार कामकाज, यावेळी सरकारी, खासगी बँकाही राहणार बंद

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ देशभरातील बँका पुन्हा संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) च्या केंद्रीय समितीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 23 आणि 24 फेब्रुवारीला हा संप असेल. यावेळी देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 15 … Read more