SBI मध्ये गुंतवणूक केल्यावर ‘या’ 5 कारणांमुळे मिळू शकेल 55% पेक्षा जास्त Return, जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड-19 असूनही जूनच्या तिमाहीत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया ने चांगली कामगिरी केली आहे. जून तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 81 टक्क्यांनी वाढून 4,189.34 कोटी रुपये झाला. त्याच वेळी बँकेने आपल्या एसेट क्वालिटी आणखी सुधारली आहे आणि अडकलेल्या कर्जाचे प्रमाणही कमी झाले आहे. निकाल पाहता तज्ज्ञ बॅंकेच्या … Read more