विसराल ब्युटी पार्लर ; घरीच ट्राय करा इन्स्टंट ग्लो देणारा फेस पॅक

glowing skin

मैत्रिणींनो सध्या हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे थंड हवेसोबत त्वचेच्या समस्या सुद्धा आपसूकच येतात. याबरोबरच आता लागणसरे सुद्धा सुरु झाली आहे. त्यामुळे तुमच्याही नातलगांमध्ये कार्यक्रम असतील आणि तुम्हाला उठावदार दिसायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही झकास होम रेमेडीज घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचिया स्किन काही मिनिटांतच ग्लो करायला लागेल. तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी हा घरगुती … Read more

Beauty Tips : माथ्यावरचे केस झालेत पांढरे ? केसांना डाय न लावता अशा पद्धतीने करा काळे

Beauty Tips : बदलती जीवनशैली, बदलता आहार, प्रदूषण अशा काही घटकांमुळे केस पांढरे होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यातही अकाली केस पांढरे होण्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला पाहायला मिळत (Beauty Tips) असतीलच . अगदी शाळेला जाणारी मुला – मुलींचे सुद्धा आता केस पांढरे होताना दिसत आहेत. पांढऱ्या केसांमुळे वय जास्त दिसू लागते. परिणामी आत्मविश्वास कमी होतो. … Read more

Beauty Tips : तुकतुकीत कोरियन ग्लास स्किन हवीय ? मग बनवा होम मेड आइस क्यूब

Beauty Tips : आपल्याला माहितीच असेल की कोरियन ड्रामा जगभर किती ट्रेंड मध्ये आहे. अगदी त्याचप्रमाणे कोरियन स्किन सुद्धा जगभर ट्रेंड मध्ये आहे. तुकतुकीत , डाग विरहित आणि काचेसारखी चकाकी देणारी नॅचरल स्किन कुणाला हवीहवीशी वाटणार नाही. जर तुम्ही कोरियन ब्युटी प्रोडक्ट बाजारात घ्यायला गेलात तर त्याची किंमत परवडणारी नसते. वारंवार हे प्रोडक्ट वापरण्यासाठी खर्चिक … Read more

Beauty Tips : खोबऱ्याचे तेल आणि तुरटी एकत्र करून लावा ; मिळतील आश्चर्यकारक फायदे

Beauty Tips : तुरटी ही जवळपास प्रत्येकाच्या घरात असतेच. तुरटी ही क्लिनींग एजंट म्हणून काम करते. शिवाय तुरटी ही निर्जंतुकीकरणाचे काम करते. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा पहिले असेल जुन्या काळी दाढी केल्यानंतर पुरुष तुरटीचा खडा आपल्या चेहऱ्यावरून फिरवत असायचे. याशिवाय खोबऱ्याचे तेलही गुणाकरी असते. केसांच्या वाढीसाठी आणि केस मुलायम होण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा आवर्जून वापर केला जातो. … Read more

Beauty Tips : केसांच्या आरोग्यासाठी वापरून पहा ; घराच्या घरी कांद्यापासून बनवलेला शाम्पू

Beauty Tips : धकाधकीच्या जीवनात केसांची नीट काळजी घेता येत नाही. त्यामुळे केसगळतीची समस्या वाढली आहे. शिवाय धूळ, धूर प्रदूषण यामुळे देखील केसांची गळती होते. केसांसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत पण त्यामध्ये विविध केमिकल्स असल्यामुळे केसांवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच हल्ली होम रेमेडिजचा ट्रेंड वाढतो आहे. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी घरगुती उपायांपैकी एक चांगला … Read more

Beauty Hacks : हळद खुलवेल सौंदर्य ; पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा घरगुती हेअरमास्क

Beauty Hacks : आपल्याला माहितीच आहे की हळदी अत्यंत गुणकारी आहे हळदीचा समावेश हा रोजच्या आहारात नेहमीच केला जातो पण त्याऐवजी हळदी ही उत्तम अँटी बॅक्टेरियल घटक म्हणून काम करते. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, हळदीमुळे पचनक्रिया सुधारते. हळदीचा वापर करून तुम्हाला पांढरे केस काळे करण्यास मदत होईल. केसांना … Read more

Skin Care Tips : सौंदर्याची हाव पडेल महागात; ‘हे’ घरगुती उपाय लावतील त्वचेची वाट

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही? पण सुंदर दिसण्यासाठी अति आग्रही असणे कधीही त्रासदायक ठरू शकते. असे लोक सुंदर दिसायचंय म्हणून काय वाट्टेल ते करायला तयार होतात. पण अनेकदा बाहेरील ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ट्रीटमेंट्स महाग आहेत म्हणून वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेले वेगवेगळे उपाय घरच्या घरी केले जातात. निश्चितच काही घरगुती उपाय … Read more

Home Remedies : केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात मिसळा 2 आयुर्वेदिक पाने; परिणाम पाहून चकित व्हाल

Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies) लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस कुणाला नको असतात? असं म्हणतात खरं सौंदर्य केसात असतं. त्यामुळे केसांची व्यवस्थित निगा राखायला हवी. पण बिघडलेल्या जीवनशैलीत जिथे खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे केसांचे आरोग्य राखायला वेळ कुठे मिळणार? त्यामुळे अकाली केस पांढरे होणे, केस विरळ होणे, केसांना फाटे फुटणे आणि अगदी टक्कल … Read more

Beauty Tips : कोरफडीच्या गरामध्ये मिसळा ‘ही’ गोष्ट; केस होतील सिल्की आणि दाट

Beauty Tips : कोरफड किती गुणकारी आहे हे काही वेगळे सांगायला नको. सध्याची बदलेली लाइफस्टाइल अनेक समस्यांना जन्म देते आहे. त्यापैकीच एक सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळती. ही समस्या पुरुष (Beauty Tips) महिला दोघांना सतावते आहे. केस पातळ होणे केस गळणे या समस्यांवर बाजारात अनेक उत्पादने मिळतात. त्यामुळे एकतर हे प्रॉडक्ट तुम्हला तीन महिने … Read more

Hair Care : केसांना तेल लावताना फक्त ‘या’ गोष्टी सांभाळा; केसगळती थांबेल अन् कोंडा होईल छूमंतर

Hair Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hair Care) सौंदर्याच्या व्याख्येमध्ये लांब सडक, काळेभोर, सुंदर आणि घनदाट केसांचा उल्लेख हा असतोच. ज्या मुलींचे केस लांब आणि काळे असतात त्या मुलींच्या सौंदर्याला काही तोडच नसते, असं म्हणतात ते उगीच थोडी! पण आजकाल चुकीची जीवनशैली आपल्या शारीरिक आरोग्यावर तसेच केसांच्या आरोग्यावर देखील परिणाम करते आहे. यामध्ये केसांचे होणारे नुकसान अक्षरशः जिव्हारी … Read more