BECIL Recruitment 2024 | पदवीधरांसाठी नोकरीची मोठी भरती, दरमहा मिळणार 30 हजार रुपये पगार

BECIL Recruitment 2024

BECIL Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL Recruitment 2024) अंतर्गत एक भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत 13 रिक्त भरण्यात येणार आहे. आणि पात्र उमेदवारांतून अर्ज देखील मागविण्यात आलेले आहेत. या भरती अंतर्गत कार्यकारी सहाय्यक आणि कनिष्ठ … Read more