पार्टी ऑल नाईट ! 31 डिसेंबरच्या रात्री इतक्या वाजेपर्यंत बिअर बार राहणार खुले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डिसेंबर महिना संपत आलेला आहे. आणि 2025 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता अनेक लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स तयार करत असतात. अनेक जण हॉटेल्स, क्लब यांच्याकडून पार्टीचे नियोजन देखील करत असतात. 31 डिसेंबर ची रात्र मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरी केली जाते. … Read more