रोज सकाळी रिकाम्या पोटी चावून खा कढीपत्त्याची पाने; शरीराला होतील फायदे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतीय मसाल्यातील गोष्टी आपल्या शरीरासाठी वरदान आहे. यामुळे जेवणाला चव तर येतेच परंतु यासोबत आरोग्याला देखील त्याचे फायदे होतात.त्यात कढीपत्ता देखील आरोग्याचा खजिना आहे. त्याला गोड कडुलिंब असेही म्हणतात. लिनालूल, अल्फा-टेरपीन, मायर्सीन, महानिम्बाइन, कॅरिओफिलीन, अल्फा-पाइनेन आणि मुरायनॉल, जीवनसत्त्वे ए, बी, सी, ई आणि कॅल्शियम यांसारखी अनेक संयुगे यामध्ये आढळतात, जे … Read more