भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट; घरवापसीच्या चर्चाना उधाण

bhagirath bhalke sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामती येथील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत भगीरथ भालके यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट … Read more