Bharat Rice | सरकारने लाँच केलेला 29 रुपये प्रति किलोचा तांदूळ ‘या’ ठिकाणी करू शकता खरेदी, वाचा सविस्तर
Bharat Rice | गेल्या वर्षभरात तांदळाच्या किरकोळ किमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनेही तांदळाच्या आयातीवर बंदी घातली आहे. ज्याचा विशेष परिणाम दिसून येत नाही. दरम्यान, जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने जनतेला बाजारापेक्षा स्वस्त दरात तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ते ‘भारत तांदूळ’ या … Read more