भाजपने जाहीर केली भावांतर योजना; शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार

Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक वेळा शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारामध्ये चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला बाजार भाव न मिळाल्याने शेतीसाठी आलेल्या खर्च देखील त्यांना निघत नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण जगाचे पोट भरणारा हा अन्नदाता एक वेळ उपाशी राहून शेतात काबाड कष्ट करत असतो. … Read more