तरुणांचा रुबाब वाढवणारी ‘जावा ३००’ पुन्हा रस्त्यावर धावणार
पुणे | पुन्हा एकदा तरुणांचा रुबाब वाढवायला येत आहे ‘जावा ३००’ बाईक. एक काळ गाजवणारी आणि १९ व्या दशकात २ सायलेंसरच्या आवाजाने तरुणांना मोहात पाडणारी ‘जावा ३००’ नव्या अवतारात पुन्हा रस्त्यावर धावताना दिसणार आहे. महिंद्रा कंपनीने जावा कंपनीचे सर्वाधिकार ताब्यात घेतले असून, १५ नोव्हेंबरला ‘जावा ३००’ या बाईकचे अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले. क्लासिक लेजंड्स प्रा. … Read more