धक्कादायक!! बर्ड फ्लू विषाणू माणसात पसरण्यास सुरुवात; एका व्यक्तीचा मृत्यू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी बर्ड फ्लूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीला एव्हियन इन्फ्लूएंझा ए (एच5एन2)ची लागण झाली होती. बर्ड फ्लूच्या(Bird Flu Death) विषाणूमुळे एका मानवाचा मृत्यू झाल्याची पहिली घटना घडली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात विषाणूबाबत भीती निर्माण झाली आहे. परंतु, WHO ने याबाबत माहिती देत म्हटले … Read more