Birth And Death Registration | घरबसल्या काढू शकता जन्म आणि मृत्यूचा दाखला; वाचा संपूर्ण प्रोसेस
Birth And Death Registration | जन्म आणि मृत्यूचा दाखला आपल्याकडे असणे. हा प्रत्येक नागरिकांचे प्रमुख कागदपत्र आहे. या कागदपत्राची नोंदणी सरकार दरबारी देखील होत असते. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. ज्यावेळी जन्म प्रमाणपत्र काढले जाते त्यावेळी त्या नागरिकाचे जन्माची नोंद केली जाते. या प्रमाणपत्रात व्यक्तीचे संपूर्ण नाव, जन्म तारीख, जन्मस्थान, बायोलॉजी कल माता-पितांचे नाव … Read more