Bitcoin ने पूर्ण केली 13 वर्ष, त्याचा आतापर्यंतचा प्रवास जाऊन घेउयात
नवी दिल्ली । बिटकॉइनला 13 वर्ष पूर्ण झाली आहे. किशोरावस्थेत प्रवेश करणारी ही पहिलीच क्रिप्टोकरन्सी ठरली आहे. बिटकॉइनची श्वेतपत्रिका (Whitepaper of Bitcoin) सतोशी नाकामोटो यांनी 28 ऑक्टोबर 2008 रोजी जारी केली होती, मात्र अनेकांच्या मते त्याच्या प्रिंटिंगची तारीख 3 जानेवारी 2009 आहे. त्यानुसार 3 जानेवारी हा त्याचा वाढदिवस मानला जातो. जर आपण 2009 पासून गणना … Read more