एका बिटकॉइन ट्रान्सझॅक्शनमध्ये खर्च होते 13 हजार रुपयांपेक्षा जास्त वीज
नवी दिल्ली । बिटकॉइन आता अनेक देशांच्या वीज व्यवस्थेसाठी धोकादायक ठरत आहे. बिटकॉइन मायनिंगमध्ये विजेच्या अतिवापरामुळे त्रासलेल्या अनेक देशांनी त्याच्या मायनिंगवर बंदी घातली आहे. आता या लिस्टमध्ये कोसोवोचेही नाव जोडले गेले आहे. चीन आणि इराणने मायनिंगवर यापूर्वीच बंदी घातली आहे. बिटकॉइनवरील विजेची किंमत वाढत आहे. 8 जानेवारी 2022 रोजी समोर आलेल्या माहितीनुसार, आता बिटकॉइन मायनिंगवर … Read more