Blue Moon | रक्षाबंधनाला आकाशात दिसणार निळा चंद्र, दुर्मिळ खगोलीय घटनेचे होणार दर्शन
Blue Moon | यावर्षी नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन खूप खास असणार आहे. कारण रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच सोमवारी 19 ऑगस्ट रोजी आकाशात ब्ल्यू मून दिसणार आहे. हा अत्यंत तेजस्वी असणार आहे. त्यामुळे त्याला ब्लू सुपरमून असे देखील म्हणतात. या रक्षाबंधनाच्या वेळी जी पौर्णिमा येत आहे. ती पौर्णिमा नेहमीसारखी सामान्य पौर्णिमा नाही. या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आकाशामध्ये … Read more