BMC Recruitment 2023 | मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये होणार मोठी शिक्षक भरती, तब्बल 1342 पदांची भरती सुरु

BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023 | आजकाल महानगरपालिकेचे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. आणि शिक्षकांची संख्या कमी पडत आहे. मागील अनेक वर्षापासून शिक्षकांची भरती झालेली नाहीये. त्यामुळे प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या कमी होईल यासाठी शिक्षण विभागाने चार माध्यमांसाठी तब्बल 1342 भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही खूप मोठी भरती असून त्यासाठी जाहिरात देखील प्रकाशित केली जाणार आहे. या … Read more