‘ब्रेकअप’ माध्यमात जाहीर करण्याआधी दीपिकाने मला एक फोन करायचा होता ; रणवीरने व्यक्त केली भावना
बॉलीवूड मुंबई | रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांच्या जोडी बद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अद्याप हि खूप क्रेज आहे. आज हि त्यांना एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते तरसत असतात. दोघामध्ये ब्रेकअपहोऊन खूप दिवस झाले तरी ते दोघे एकत्रित आल्यावर त्यांचे चाहते सुखावतात. ब्रेकअप नंतर देखील दोघांनी चांगले मित्र बनून राहण्याचा निर्णय घेतला असल्याने ते एकत्रित येत असतात. जेव्हा … Read more