Bottle Gourd Farming | दुधी भोपळ्याचे पीक देईल बंपर कमाई, अशाप्रकारे करा शेती
Bottle Gourd Farming | जवळपास आता आपल्या देशात हिवाळा शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. त्यामुळे आता हिवाळी पिके संपून आता उन्हाळी पिकांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कोणत्या पिकांची लागवड करावी लागणार याचा विचार करत आहेत. परंतु तुम्ही या सिझनमध्ये दुधी भोपळ्याची लागवड करून खूप चांगले उत्पादन घेऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती आता आपण पाहूया. … Read more