Breast Cancer Awareness | जाणून घ्या स्तनांच्या कर्करोगाची कारणे; ही लक्षणे दिसता वेळीच सावध व्हा

Breast Cancer Awareness

Breast Cancer Awareness | आजकाल कर्करोग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. अगदी लहान वयात देखील कर्करोगाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यातही स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. स्तनांचा पेशींमध्ये कर्करोगाच्या पेशी वाढतात. आणि त्यानंतर स्तनांचा कर्करोग होत असतो. सध्या देशामध्ये स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग मोठ्या संख्येने पसरत आहे. यासाठी जनजागृती करणे खूप गरजेचे आहे. … Read more

तुम्हीही रात्री ब्रा घालून झोपत असाल तर होऊ शकतो स्तनांचा कँसर; अभ्यासात मोठी माहिती समोर

Wearing Bra while Sleeping

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक स्त्रियांना रात्री झोपताना ब्रा घालून झोपायची सवय असते .परंतु रात्री झोपणे ही तुमच्या स्तनांच्या आरोग्यासाठी एक मोठी समस्या बनवू शकते. रात्री ब्रा घातल्याने रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्तनांमध्ये सूज वेदना आणि जळजळ यांसारख्या तक्रारी दिसून येतात त्याचप्रमाणे घट्ट ब्रा घातल्याने त्वचेवर पुरळ येतात. आणि काळे डाग देखील होतात. … Read more

मधमाशीचे विष ठरले प्रभावी; केवळ 1 तासात नष्ट करणार कर्करोगाच्या पेशी

Cancer Cells

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यात कर्करोग हा अत्यंत झपाट्याने वाढत चाललेला एक आजार आहे. दरवर्षी कर्करोगामुळे अनेक लोकांचे बळी जातात. कॅन्सरचे विविध टप्पे असतात. परंतु सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर ओळखता येत नाही. आणि जेव्हा आपल्याला कॅन्सर झालेले समजते. तेव्हा मात्र त्याचा … Read more

Breast Cancer | तरुण वयातील मुलींमध्ये का वाढलाय कर्करोगाचा धोका? जाणून घ्या कारणे

Breast Cancer

Breast Cancer | विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवाच्या आयुष्यात खूप प्रगती केली. परंतु या वाढलेल्या प्रगती सोबत माणसाची जीवनशैली देखील बदललेली आहे. जीवनशैली बदलल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेला आहे. त्यामुळे अनेक आजार लोकांना होत आहेत. आजकाल खास करून कर्करोग हा अनेक लोकांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यातही महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) ही अत्यंत सामान्य घटना … Read more

Breast Cancer | केवळ 1 मिनिटातच होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; स्मार्ट ब्रा अशाप्रकारे करणार काम

Breast Cancer

Breast Cancer | आज काल कर्करोग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातही महिलांमध्ये खास करून स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या बनलेली आहे. परंतु यावर आता एक तोडगा देखील निघताना दिसत आहे. आता आयआयटी कानपूरच्या एका संशोधकाने एक स्मार्ट ब्रा विकसित केलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला स्तनाचा कॅन्सर झाला आहे की, नाही हे शोधणे अत्यंत … Read more

Hina Khan : हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर!! उपचार सुरु; कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

Hina Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hina Khan) हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय चेहरा अभिनेत्री हिना खानच्या प्रकृती संदर्भात अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. कायम ग्लॅमरसाठी चर्चेत असणारी हिना कॅन्सरसारख्या गंभीर आजराशी दोन हात करतेय आणि यावरील उपचारांसाठी ती रुग्णालयात दाखल झाल्याचे समजत आहे. याबाबत तिने स्वतःच सोशल … Read more

Breast Cancer | 50 वर्षाखालील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोगाचा धोका 86% वाढतो, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Breast Cancer

Breast Cancer | आजकाल कॅन्सर हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. भारतामध्ये देखील या आजाराचे अनेक रुग्ण आढळतात. भारतीय महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) हा अत्यंत सामान्य कर्करोग झालेला आहे. भारतात दरवर्षी जवळपास दोन लाख नवीन रुग्ण आढळतात. त्यामुळे याबद्दल जागरूकता पसरवणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यावरच तुम्हाला योग्य उपचार मिळतील आणि तुम्ही यातून … Read more