Brussels Sprout Farming | ‘या’ परदेशी भाजीची लागवड केल्यास होईल बंपर कमाई, अशाप्रकारे करा शेती
Brussels Sprout Farming | आपल्या देशात परदेशी भाज्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. त्यामुळे परदेशी भाजीची मागणी देखील वाढत चाललेली आहे. कारण भारतात अनेक पर्यटक येतात. त्यांच्या आवडीनुसार हॉटेल्समध्ये परदेशी भाज्यांची मागणी वाढत आहे. या परदेशी भाषा इतर भाज्यांच्या दराने जास्त विकल्या जातात. ब्रूसेल स्प्राऊट (Brussels Sprout Farming) हे देखील भाजी मोठ्या प्रमाणात विकली जाते. ही … Read more